सुंदर... निरागस चेहरा .. पाणीदार डोळे ..
लांबसडक केस ... ओठांवर हलकीशी smile..
आणि गालावरची गोड खळी....
अगदी जशीच्या तशी अजूनही माझ्या मनात उभी ...
दहा वर्ष पूर्वी तुला पहिली होती तशी ...
लहानपणापासून एकत्र खेळलो .. हिंडलो.. बागडलो..
एकमेकांसाठी आणि एकमेकांशीही कितीतरी वेळा भांडलो ...
अगदी सगळी गुपित दोघांनी share केली ...
तेव्हाच कधीतरी काळात नकळत आपली मन गुंतली...
हातात हात घालून फिरत लहानाचे मोठे झालो ...
शाळा संपली .. भातुकलीचे खेळ संपले .. आणि आम्ही collagela आलो ..
College मधलं Famous couple आपणच ...
दरवर्षी नाटकातले Hero-Heroin पण आपणच...
सगळ्यांना ठाऊक होत .. आपण होतो एक-दुजे के लिये...
आपल्यापण जिंदगी मधला सगळा काही होत.. सिर्फ तेरे लिये...
पण College संपल्यावर खरतर सगळाच बदलून गेलं...
Life ने साला आपल्याला एक मेकांपासून खूपच दूर लोटलं....
कितीही दूर गेलो तरी होतो तुझ्याच पाशी...
आणि माझ्याविना तू तरी राहशील कशी ...??
तुझ्याविना 10 वर्ष 10 युगांसारखी वाटली ..
पण आज तू भेटणार म्हणून डोळ्यात आसवं दाटली...
कशी असशील , काय बोलशील .. हजारो प्रश्न आहेत ..
तुला पाहण्यासाठी मन, डोळे सगळेच आसुसले आहेत...
खात्री आहे माझ प्रेम त्या पाणीदार डोळ्यात अजूनही टच्च भरलेलं असेल..
नेहमी सारखा आजही गालावरच्या खलीने तुला सजवलेलं असेल ...
वेळे आधीच येऊन आज मी तुझी वाट पाहणार आहे...
बावरलेली येशील तेव्हा तुला अलगद मिठीत घेणार आहे ..
लाजून मान खाली घालशील तेव्हा तूझा हात हातात घेऊन...
सखे तुला लग्नाची मागणी घालणार आहे .. आज मी तुला एवढ्यासाठीच भेटणार आहे...

No comments:
Post a Comment