अहो खरच आज डबल सेंच्युरी झाली…
२०१२ मध्ये सुरुवात झाली अन बघता बघता आज ब्लॉगची डबल सेंच्युरी झाली…. आभार तुमचेच आणि श्रेयही तुम्हालाच…
कारण... कुणी वाचणारं असतं तेव्हाच तर लिहिण्यात खरी मजा असते… :) शंभरी गाठली तेव्हाही असाच आनंद झाला होता… सरस्वतीच्या चरणी १०० पाकळ्यांची हि दोन फुलं वाहण्याच भाग्य मला तुमच्यामुळेच लाभलं आहे… :)
तर हि डबल सेंच्युरी साजरी करणारी अन गेल्या १०० कवितांचा आढावा घेणारी हि द्विशतकी कविता पुन्हा एकदा खास तुमच्यासाठी… :)
(To read the poems please click on the links :)
यार… कभी mood Change हो तब घर याद आता है...
बिदाई का दिन भी... एक याद बन के रह जाता है...
गाडी कि servicing में भी... कविता का विषय मिल जाता है...
और आपकी Comments पढके... मेरा दिल भर आता है...
सिर्फ एक बार मांगी... पर यह ख़ुशी मुझे हर बार मिली...
ना ना करते करते… आज डबल सेंच्युरी झाली… :)
I knew, It was time to write to in English... and I did... :)
I know, life doesn't give you Ctrl+Z.. but still I wanna try... :)
And Thank You...
You all made it possible... to find my real treasury...
You cheered, inspired and helped me achieve this Double Century... :)
बाप होताना बावरलेला... बाबा आता मोठा होतोय...
अन आजोबा झालेले बाबा अन टीवी पाहून… टीवी नसता तर हा प्रश्न पडतोय…
कोल्हापुरी तांबडा-पांढरा व्हरपत... टिंग्या म्हणे तुझे सगळे विषय संपले कि काय आई...?
माझीच Copy Cat करत हा मातृमुखी... रामरक्षा म्हणत... खिडकीतल्या पावसाला सांगतोय... आज आई धडपडली… :)
अन मी Feeling Proud… आजवरचा सफर आठवत पुन्हा सांगतेय… आज डबल सेंच्युरी झाली… :)
खूप वर्षांनी... वाट बघणाऱ्या घराकडे... खाटकाच पोर पुन्हा परत आलं…
बोलणाऱ्या डोंगराने... माळीन गावच्या दुखात रडून घेतलं…
राजकारण या किचकट विषयाला... शब्दांत बांधून पाहिलं…
अन आलाय आता उन्हाळा म्हणत… पाऊस कुठे गेलाय म्हणायलाही लावलं…
मला आई व्हायचंय हि हळहळ... तर कुठे आईचं काळीजच हरवलंय...
तर कधी त्या पोरक्याच्या डोळ्यात... मनातलं पाणी दाटलंय...
आज तू येणार होतीस म्हणत... लाडक्या गौराईला साद घातली...
कधी हरवलेली सखी... काळजी घे... अगदी सहज म्हणून गेली...
सुनबाई कशी असावी...? सुगरनीने कवितेतून सांगितलं...
कांचन म्हणे… ताज्या ताज्या भूतांकितने... बिचाऱ्या भूतांनाही नाही सोडलं…
"त्या" ची अन "ती" ची गोष्ट सांगताना... अवेळी पाऊस दाटून यावा...
निरोप घेऊन तो onsite ला गेल्यावर... तिला त्याच्या आठवणींचा ठसका लागावा...
कादंबरी सारख्या तिला... तो विचारतो सखे मी कसा विसरू तुला...?
अन तिने मात्र बांधलाय मनात... त्याच्याच आठवणींचा झुला…
एक लग्नाच्या अनोख्या गोष्टी सोबत... एक छानसं स्वप्न पाहिलं...
अन प्रेम म्हणजे काय त्या दोघांना... लाडक्या घराच्या सावलीत गवसलं...
एकमेकांना लिहिलेलं पत्र, touchscreen वरून Watsapp वरच्या गप्पा, कौतुक... सगळंच समाधान देणारं आहे...
कुणीतरी असावसं वाटतं म्हणणाऱ्या दोघांनाही... प्रेमाला भाषा नसते रोज नव्याने कळत आहे...
तरीही एखादा दिवस रागाचा... येतोच अधून मधून त्यांच्या भेटीला...
अन मावशीने टांग मारलीच... तर मदतही करतात एकमेकाला...
साखरपुडा ते लग्न सफर पार करून... आपणच आहोत दोघे म्हणत ते लढा देत आहेत...
अन बोगनवेलीची फुलं... आजही येते म्हणणाऱ्या तिची वाट पाहत आहेत...
गुन्हेगारांना झालीये म्हणे फाशी… अन मरणाचे फायदेही सांगून झाले…
टमटम मधून जुन्या ठिकाणी जाताच... ती समोर आल्यावर सगळे संशय अपोआप हरवले…
हरवलेली माणसंही पुन्हा भेटतात… हे पुन्हा एकदा मनाला पटले… :)
एकसष्ठीच्या निमित्ताने... आजीचा डायबेटीस सगळ्यांना भेटून गेला…
अन सर्वांना Happy New Year म्हणत... काकीचा बडे सेलिब्रेट केला…
Manager नको ग बाई... म्हणून पेपर टाकावा म्हटलं…
अन प्रोफेशनल पणाच्या नादात... Poem Testing करून टाकलं…
जगावेगळा आपला क्रिकेटचा देव रिटायर होताना... लेखणी आपसूक बोलली…
तिळगुळ घ्या गोड बोला म्हणत... टिंग्यासोबत माझी कविताही हसली…
अन हसत खेळत आज... ब्लॉगची डबल सेंच्युरी झाली… :)
संदीप-सलिल च्या काही कवितांमध्ये… विचार लहरीत मन आजही तरंगत राही…
एक दिवस कवितेच्या वहिशिवाय… आता टिंग्याच्या आईला राहवत नाही….
वाईट वाटत आजवर त्याने एकही कविता वाचली नाही म्हणून…
कदाचित तिसरी शंभरी गाठावी लागेल त्याची शाबासकी मिळावी म्हणून… :)
आज एवढंच शिकलो… वाहायला हवं म्हणून साचलेलं वाहत नाही…
अन कितीही अडवून ठेवलं तरी… हसू असो वा रडू वाहायचं राहत नाही…
मनातलं सगळ मांडायची माझी हक्काची जागा म्हणजे हि शब्दांजली….
बाप्पाच्या कृपेनेच आज ब्लॉगवर... पोस्ट ची डबल सेंच्युरी झाली….
अन तुमची लाडकी टिंग्याची आई... आज जरा जास्तच आहे शेफारली…. :)
खरं सांगायचं तर….
तितकं सोपं न्हवतं… तुमच्याशिवाय ही शब्दांजली बहरणं…
देव करो… हि छोटीशी शब्दांजली कविते कवितेने अशीच मोठी होत राहो…
बळ दे रे बाप्पा… गणपती बाप्पा मोरया… :)
- टिंग्याची आई
Well Done Tingyachi Aai... ;)

No comments:
Post a Comment