डोळ्यातून ओघळणारा प्रत्येक अश्रू.. समोरच्याला दिसत नाही...
दिसला तरी.. प्रत्येकाला त्याचा अर्थ कळत नाही...
असे अर्थ ओळखायला.... कोणीतरी काळजा जवळचा माणूस असावा लागतो...
फक्त त्यालाच आपल्या न ओघळणार्या अश्रूंचाही ओलावा जाणवतो...

No comments:
Post a Comment