माझी आय म्हणती....
विन्जीनियार व्हायला डोस्क लागतंय.... ते तुज्याजवळ नाय...
तू बांधल्याल घर कवा पडल... त्येचा पत्त्या बी लागणार न्हाय...
माझी आय म्हणती....
डाक्टर व्हायला डोस्क लागतंय.... ते तुज्याजवळ नाय...
पेशंट सोडून नरसलाच फाडशील... तुजा काय नेम नाय...
माझी आय म्हणती....
वकील व्हायला डोस्क लागतंय.... ते तुज्याजवळ नाय...
आरोपी, साक्षीदार, कलम सगळच इसरशील.. फिर्यादी मात्र बोंबलत जाय...
माझी आय म्हणती....
माणूस व्हायला प्रेमळ मन लागतंय.. ते तुज्याजवळ हाय..
लेकरा माणुसकी जप म्हंजी तुला कायबी कमी पडणार न्हाय... देव सदा तुज्या पाठीशी हाय....
-टिंग्याची आय :)
खूपच बालपणी लिवली होती...२००९ वगैरे.... :)

Good one.. :)
ReplyDeleteThough I couldn't understand it completely..
Thank you vishwa...
ReplyDeletevery very GOOD.
ReplyDelete