ही कविता वाचूक तुमका कोकणी येउक व्हया... :)
वयाची १६ वर्षा कोकणात घालवलंय मिया.. थोडो तरी अभिमान वाटूकच व्हया.....
माजी एक मैत्रीण असा.. कांचन.... तिनेच Trigger दिल्यानी ह्या कविता लिहुक..
छोटीशीच असा बघा कशी वाटता तुमका..... :)
एक कोकणी प्रयत्न खास कांचन साठी... :)
कोकणातलो हापूस म्हणजे..
सगळ्या आंब्यांचो राजो असा...
आमच्या आंब्याक नावा ठेउची..
हिम्मत.. सांग कुणाचे अंगात असा....
कधीतरी टेस्ट करून बगा...
आमची पेशल सोलकडी...
भल्याभल्यांचे तोंडाक पाणी सुटता..
खाऊन हकड्ची अळवाची वडी.....
कोणाक लगीन करुचे असा..
तर कोकणातल्या पोरीशी करा...
चेडवा लक्ष्मीच्या पावलान येउन...
अगदी सुखात ठेवात तुमच्या घरा...
कोकणाचो सौंदर्य का काय ता...
लेखक लोकांस पण लय भावलो...
म्हणूनच तर एवड्या मोठ्या पुरुशोत्तामान (पु. ल. नी)
कोकणातल्या अंतू बर्व्यावर मस्त धडो लिवलो...
आमच्या कोकणातली मजा..
हय रव्हल्या शिवाय कळूची नाय...
इथल्या मातीची खरी ऊब..
तुमका पुस्तकातून मिळूची नाय.....
आमच्या कोकणातली माणसा..
पिकलेल्या फणसासारखी असतंत...
वरून लागतीत हजार काटे...
पण आत रसाळ गरेच मिळतत....
पैसो-अडको तसो कमीच हकडे...
पण मायेचो वैभव मोठो असा..
आलेल्या माणसाक जीव लावूचो...
एवडाच आमका माहित असा...
- टिंग्याची आउशी
:)
Dedicated to my dear Kanchan... :)
वयाची १६ वर्षा कोकणात घालवलंय मिया.. थोडो तरी अभिमान वाटूकच व्हया.....
माजी एक मैत्रीण असा.. कांचन.... तिनेच Trigger दिल्यानी ह्या कविता लिहुक..
छोटीशीच असा बघा कशी वाटता तुमका..... :)
एक कोकणी प्रयत्न खास कांचन साठी... :)
कोकणातलो हापूस म्हणजे..
सगळ्या आंब्यांचो राजो असा...
आमच्या आंब्याक नावा ठेउची..
हिम्मत.. सांग कुणाचे अंगात असा....
कधीतरी टेस्ट करून बगा...
आमची पेशल सोलकडी...
भल्याभल्यांचे तोंडाक पाणी सुटता..
खाऊन हकड्ची अळवाची वडी.....
कोणाक लगीन करुचे असा..
तर कोकणातल्या पोरीशी करा...
चेडवा लक्ष्मीच्या पावलान येउन...
अगदी सुखात ठेवात तुमच्या घरा...
कोकणाचो सौंदर्य का काय ता...
लेखक लोकांस पण लय भावलो...
म्हणूनच तर एवड्या मोठ्या पुरुशोत्तामान (पु. ल. नी)
कोकणातल्या अंतू बर्व्यावर मस्त धडो लिवलो...
आमच्या कोकणातली मजा..
हय रव्हल्या शिवाय कळूची नाय...
इथल्या मातीची खरी ऊब..
तुमका पुस्तकातून मिळूची नाय.....
आमच्या कोकणातली माणसा..
पिकलेल्या फणसासारखी असतंत...
वरून लागतीत हजार काटे...
पण आत रसाळ गरेच मिळतत....
पैसो-अडको तसो कमीच हकडे...
पण मायेचो वैभव मोठो असा..
आलेल्या माणसाक जीव लावूचो...
एवडाच आमका माहित असा...
- टिंग्याची आउशी
:)
Dedicated to my dear Kanchan... :)
No comments:
Post a Comment