नेहमी
प्रमाणे लंच
टेबल वर...
आमच्या गप्पा
रंगल्या होत्या...
एक एक करत हळू हळू सगळ्याच विषयांना हात घालत होत्या...
एकमेकांच्या टिंगल टवाळ्या... कधी रुसवे-फुगवे...
बरेच काही चालू होते... थोडे जुने.. थोडे नवे.....
मधूनच मी पटकन बोलून गेले...
नको होता.. नेमका तोच विषय काढून चुकले...
आपलंच कोणीतरी जेव्हा काळजावर घाव घालत....
डोळ्यातला पाणीही जेव्हा आपल्यावर रुसत....
कळत नकळत सगळच पुन्हा एकदा सांगितल...
गहिवरलेल मन थोडस मोकळ केल....
क्षणभर सगळेच शांत झाले... अन कुठेतरी हरवले...
आठवणींचे पटल जणू भराभर उलटून गेले...
बोचऱ्या क्षणांनी अंगावर शहारा आणला....
खूप खूप आतून आलेला हुंदका.... काठावर साचला....
चुकून वेदनेची तार कुठेतरी छेडली गेली होती...
प्रत्येक वाक्याबरोबर एकेक खपली निघत होती...
फक्त क्षणभरच...
मग पुन्हा एकदा सगळेजण NORMAL झाले..
हसत हसत मला solution द्यायला बोलते झाले..
डोळे कोणाचेच पाणावले न्हवते.. पण मन नक्कीच गहिवरलेल होत...
जे विसरायचं ठरवलं होत तेच पुन्हा आठवत होत....
आज कळल... या professional जगात..
हसणारा प्रत्येक चेहरा मनातल्या एका कोपर्यात अश्रू ढाळत असतो ...
आमच्यातला प्रत्याकजण कुठेना कुठेतरी दुखावलेला असतो....
- शिल्पा
(Wriiten on 19-June-2012)

No comments:
Post a Comment