Chating करताना हमखास वापरले जाणारे… अगदी प्रत्येक वाक्यात येणारे… काहीच न बोलता बरच काही सांगून जाणारे हे " … " आपल्यातल्या प्रत्येकालाच नकळत लागलेली हि सवय… यांच्या शिवाय जणू आपलं वाक्यच पूर्ण होत नाही… :)
काय बर लपलेलं असत या "…" मध्ये?
काय बर सांगतात हे "…"
कशी बर असतात हि इवलीशी फुलं… ?
कधी Hi… सोबत गोड साद घालणारी…
तर कधी Hey… सोबत तितकाच गोड प्रतिसाद देणारी…
कधी Hhmm.... सोबत मूक संमती देणारी…
तर कधी Noo... सोबत थोडीशी नाराजी दाखवणारी…
बोलता बोलता कधी त्याच्यावर लटकेच रागावणारी…
तर कधी Sorryyyy… सोबत तिची मनधरणी करणारी…
कधी Bye... सोबत हळवा निरोप घेणारी…
तर कधी GoodBye... सोबत कायमचा राम राम करणारी….
कधी कधी खूप काही अर्थ लपवणारी….
तर कधी अगदीच अर्थहीन वाटणारी….
कधी दूर गेलेल्या व्यक्तीला जवळ बोलावणारी…
तर कधी जवळच्या माणसातल अंतर सांगणारी….
कधी व्याकूळ मनाची विरह व्यथा सांगणारी…
तर कधी भेटीची ओढ व्यक्त करणारी…
कवितेच्या प्रत्येक ओळीतला अर्थ वाढवणारी…
न सांगता सगळं काही सांगून जाणारी….
अगदी प्रत्येक वाक्यात By Default... येणारी…
शब्दांशी खेळत खेळत खूप काही बोलणारी….
In short....
It's a communication between two hearts...
A Lot To Say... with no more words....
- Shilpa
This one is dedicated to one of my best friends... :)

....... .......
ReplyDeletea little hard to decode... :) but still Thanks You for your comment... :)
ReplyDelete